how to create a site

शंभुनाद सांस्कृतिक वादय पथक

Mobirise

80

एकूण सभासद

50

कार्यक्रम

80

एकूण वाद्य


आमच्या बद्दल

सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रेरित होऊन सर्व तरुणांना कला आणि सांस्कृतिक माध्यमातून एकत्र आणण्याच्या उद्देशाने शंभुनाद सांस्कृतिक वादय पथकाची स्थापना २७ मार्च २०१६ शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री पवन आढाव ह्यांनी  केली. खरंतर ह्या पथकातील कलावंत हे फक्त कलावंत नाही तर कला आणि संस्कृतीचे रक्षण करणारे मावळेच आहेत.... !!!!!


ह्या संकेत स्थळाचे काम अजून सुरु आहे....!!

CONTACT FORM

आमचा पत्ता 
आढाव नगर ,इंदिरागांधी पुतळ्या जवळ,
जेल रोड, नाशिक रोड,
नाशिक -४२२१०१

Contacts
Phone: +91 9860894601